आता किसान क्रेडिट कार्डवर (KCC) मिळणार 5 लाखांचे कर्ज; पहा व्याजदर आणि अर्ज प्रक्रिया KCC Loan Limit Update
KCC Loan Limit Update : शेतकरी मित्रांनो, शेती व्यवसायात खेळते भांडवल असणे किती महत्त्वाचे आहे, हे आपल्याला माहितच आहे. बियाणे, खते आणि मजुरीसाठी वेळेवर पैसा मिळाला नाही तर पिकाचे गणित बिघडते. याच अडचणीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. आता किसान क्रेडिट कार्डची (KCC) कर्ज मर्यादा ३ लाखांवरून थेट ५ लाख रुपये … Read more