मुलांचा हट्ट वाढतोय! पालकांचीच चूक; हट्टामागचं कारण आणि उपाय जाणून घ्या positive parenting techniques
positive parenting techniques पालकत्व ही एक अवघड आणि सुंदर जबाबदारी आहे. प्रत्येक आई-बाबा आपल्या मुलाला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात, पण कधीकधी प्रेमाच्या ओघात छोट्या चुका होतात ज्या भविष्यात मोठ्या समस्या निर्माण करू शकतात. नुकताच एका मॉलमध्ये घडलेला प्रसंग याचे उत्तम उदाहरण आहे. एक चार वर्षांचा मुलगा ३००० रुपयांच्या खेळण्यासाठी इतका तमाशा करत होता की संपूर्ण … Read more