या तारखेपासून हवामान बदलणार; पंजाब डख यांचा नवा अंदाज Punjab Dakh Andaj 2026

Punjab Dakh Andaj 2026 : शेतकरी मित्रांनो, निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा राज्यावर दिसून येत आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी ६ जानेवारी २०२६ रोजी हवामानाचा नवा अंदाज वर्तवला आहे. पुढील काही दिवसांत राज्यात ढगाळ वातावरण आणि थंडीचा कडाका वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी कशी घ्यावी? कोणत्या तारखेला पाऊस येऊ शकतो? याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

पुढील ८ दिवसांचे हवामान वेळापत्रक

पंजाब डख यांच्या विश्लेषणानुसार, जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे:

Leave a Comment