कापूस दरात १००० रुपयांची मोठी वाढ! पण आता विकावं की थांबावं?Cotton Rates

Cotton Rates

Cotton Rates : कापूस उत्पादक शेतकरी मित्रांनो, कापसाच्या बाजारात सध्या मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे कापसाच्या दरात अचानक सुधारणा झाली असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण, प्रश्न असा उरतो की— हा वाढलेला दर टिकणार का? की पुन्हा भाव गडगडणार? तुम्ही तुमचा कापूस आताच विकावा की आणखी काही … Read more