2026 मध्ये एल-निनोमुळे दुष्काळ?EL-Nino 2026
EL-Nino 2026 : नमस्कार शेतकरी मित्रांनो! नवीन वर्षाची सुरुवात झाली असली तरी, बळीराजाच्या नजरा आता आगामी खरीप हंगामाकडे आणि पावसाच्या अंदाजाकडे लागल्या आहेत. सध्या जागतिक हवामान संस्थांमध्ये एकाच विषयाची चर्चा रंगतेय, ती म्हणजे ‘एल निनो’ (El Nino). २०२६ मध्ये ‘एल निनो’ पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. याचा अर्थ पुन्हा दुष्काळ पडणार का? मान्सूनची स्थिती काय … Read more