आता कर्जमाफीतून हे शेतकरी वगळले जाणार? यात तुम्ही आहात का?Farmer Loan Waiver 2026

Farmer Loan Waiver 2026

Farmer Loan Waiver 2026 : नमस्कार शेतकरी मित्रांनो! सध्या राज्यातील शेतकरी वर्गामध्ये एकच प्रश्न विचारला जात आहे – “आमचं कर्ज नक्की कधी माफ होणार?” सरकारने कर्जमाफीची तयारी तर सुरू केली आहे, पण त्याचसोबत काही अशा तांत्रिक अटी समोर येत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेषतः अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाण्याची भीती व्यक्त … Read more