तरच मिळणार पीएम किसान/ नमो शेतकरी योजनेचा लाभ pm kisan new update

pm kisan new update

pm kisan new update नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतातील करोडो शेतकऱ्यांची नजर पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या पुढील हप्त्याकडे लागली आहे. २२वा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर २३वा आणि २४वा हप्ताही वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मात्र, या लाभासाठी शेतकरी आयडी आणि ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या पायऱ्या पूर्ण न केल्यास तुमचे … Read more