आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव Soyabin Bazar bhav
Soyabin Bazar bhav : शेतकरी मित्रांनो, नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आज राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दराने ५,००० रुपयांचा टप्पा ओलांडला असून, यवतमाळच्या बाभुळगाव मार्केटमध्ये चक्क ५,२४० रुपयांपर्यंत दर पोहोचले आहेत. आजच्या बाजारात कुठे तेजी होती आणि कुठे आवक जास्त होती, याचा सविस्तर जिल्हावार आढावा खालीलप्रमाणे आहे. आजची … Read more