तार कुंपण अनुदान योजना 90% अनुदान; असा करा अर्ज!Tar Kumpan Anudhan Yojana
Tar Kumpan Anudhan Yojana : महाराष्ट्रातील बळीराजाला सध्या नैसर्गिक संकटांसोबतच जंगली जनावरांच्या त्रासाचा मोठा सामना करावा लागत आहे. रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेले पीक काही क्षणात जंगली जनावरे फस्त करतात. शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून महाराष्ट्र सरकारने ‘तार कुंपण अनुदान योजना 2026’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेताला कुंपण घालण्यासाठी तब्बल 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत … Read more