तुरीच्या दरात मोठी उलथापालथ! पहा आजचे ताजे बाजारभाव Tur Bazar Bhav Today
Tur Bazar Bhav Today: शेतकरी मित्रांनो, आज दिनांक ०८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुरीच्या बाजारात कुठे तेजी, तर कुठे मोठी घसरण झाल्याचे चित्र आहे. लातूर बाजार समितीने आजही आपला दबदबा कायम राखला असून, तिथे तुरीला राज्याचा उच्चांकी भाव मिळाला आहे. तुम्ही तुमची तूर … Read more